दृष्टीक्षेपात
- श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाचे अधिकृत भांडवल – रु . 50 कोटी
- महामंडळाचे मुख्यालय -मुंबई
राज्यातील भटक्या जमाती – (ब) प्रवर्गात समावेश असलेला गवळी (मुस्लिम गवळी , गावलान ,ग्वालवंश, गोपाल -गवळी , गवळी-गोपाल ) सामजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत उपकंपनी म्हणून महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्र.वनामं २०२४/प्र.क्र.५२/ महामंडळे, दि.०४ मार्च, २०२५ अन्वये श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीची स्थापना करण्यास मान्यता […]
अधिक वाचा …